News 
    अचिएव्हर्स ऑफ महाराष्ट्र ( DNYANSHREE INSTITUTE OF ENGINEERING & TECHNOLOGY )

    Posted On November 19,2019

      

    कमळ हे चिखलात जन्मले, तरी ते वर येऊन आपल्या मोहकतेने, सुगंधाने सर्वांच्या जीवनात आनंद भरते. परळी (सातारा) खोऱ्यातील नित्रळ या छोट्या गावात जन्मलेल्या ज्ञानेश्वर वांगडे या अवलियाची जीवनकथाही अशीच आहे. डोंगदन्यातील हा माणस आपली पांढरी सोडून मुंबईला गेला.
    अविरत कष्ट घेत राहिला. आर्थिक, सामाजिक क्षेत्रावर त्यांनी आपल्या ठसा उमटविला अन् मातीशी इमान राखणारा नित्रळ हा ज्ञानेश्वर आपल्या कार्यातून सासाठी अमृताचा झरा झाला.
    सान्यांसाठी ज्ञानेश्वर (भाई) वांगडे हे दीपस्तंभ झाले.