News 
    आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ ( DNYANSHREE INSTITUTE OF ENGINEERING & TECHNOLOGY )

    Posted On November 19,2019

      

    सातारचे सुपुत्र,शिवसह्याद्री परिवाराचे कुटुंबप्रमुख, समाजभूषण श्री बापूसाहेब (भाई)
    यांना दे.सकाळच्या माध्यमातून देण्यात येणारा 'अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री ना.श्री नितिन गडकरी साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
    या यशाबद्दल भाईचे खूप खूप अभिनंदन....!